प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलगी पटवन्यासाटी काय करावे

1 उत्तर

ही वेबसाईट मुख्यतः लैंगिकतेबद्दलच्या गैरसमजुती, प्रश्न यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. मुलांना किंवा मुलींना कसं पटवायचं? याची कोणतीही शास्त्रीय पध्दत विकसित नाही. लिंगभावाची व्यवस्था तुम्हाला कळाली तर नक्कीच फायदा होईल.

यासाठी खाली काही लिक्सं दिल्या आहेत त्यातील लेख आवर्जून वाचा.

https://letstalksexuality.com/category/gender-as-a-system/

https://letstalksexuality.com/men-and-masculinity/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 15 =