हस्तमैथुन asked 7 years ago

हैस्तुनुमौक केल्याने लिंगवर काय परिणाम होतो का?

1 उत्तर

अजिबात नाही. मला वाटते हस्तमैथुन आणि त्याबद्दलच्या समस्या (बहुतेक वेळेस काल्पनिक) यावर आपल्या वेब साईट वर सर्वधिक लिहिले आणि बोलले गेले आहे. खाली काही लिंक देत आहोत. तुमच्या सर्व शंकांना इथे उत्तरं मिळतील.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

https://letstalksexuality.com/question/masterbation-penis-bend/

https://letstalksexuality.com/question/mi-divsatun-tin-vela-hastthamaithun-karato-he-changale-ahe-ki-nhi/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 19 =