हस्तमैथुन asked 6 years ago

हस्तमैथुन केल्याने लिंग छोटा होतो का ? हस्तमैथुन केल्यानं आरोग्यावर परिणाम होते का?

1 उत्तर

आम्ही आपणास आवाहन करत आहोत की, आपली ही वेबसाईट तुम्ही पूर्ण आवश्य वाचा. कारण खूप वेगवेगळ्या विषयांवर यापूर्वी इथे लिहिले गेलेले आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे आधीच मिळून जातील.
आता वळूया तुमच्या प्रश्नाकडे, हस्तमैथुन केल्याने लिंगाच्या आकारात काही बदल होत नाही. हस्तमैथुनाबाबत असणार्या समज गैरसमजाबाबत व हस्तमैथुनाबाबत इतर व अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक नक्की पहा व ऐका ही…
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
https://letstalksexuality.com/sex-aani-barech-kahi-seson-2-epi1/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 4 =