शरीरसुख, लैगिक संबंध, सेक्स याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्यांविषयी गौरी आणि निहार गप्पा मारत असतात. आज परत एकदा त्यांच्यासोबत बिंदूमाधव खिरे आहे जो एका फार जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे. हस्तमैथुन – मास्टर्बेशन. या एका गोष्टीबद्दल किती काय काय समज असावेत… कुणी म्हणतं, हे पाप आहे तर कुणी म्हणतं आरोग्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. ऐकू या आपल्याच हातात असणाऱ्या या सुखाविषयी…
No Responses