प्रश्नोत्तरेCategory: Private Questionएकदा सेक्स केल तर गरोदरपण होऊ शकतो का

एकदा सेक्स केल तर गरोदरपण होऊ शकतो का

1 उत्तर

हे सेक्स कधी केला आहे यावर अवलंबून असेल. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

एड्स: मी 1 वर्षांपूर्वी एका मुलीसोबत सेक्स केला आहे आता माझ लग्न दुसर्या मुलीसोबत आहे तर मला एड्स होइल का

तुमच्या ज्या मुलीसोबत लैंगिक संबंध आले होते त्या मुलीला किंवा ज्या मुलीसोबत लग्न होणार आहे त्या मुलीला जर एच. आय. व्ही. असेल तर तुम्हालाही होऊ शकतो. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही. एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 9 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी