1 उत्तर
नाही. माणसाच्या लाळेतून एच आय व्ही ची लागण होत नाही. परंतु एच आय व्ही ची लागण असलेल्या व्याक्तीच्या तोंडात फोड असतील, कट लागलेला असेल आणि तिथून रक्त येत असेल तर शक्यता वाढते. पण सर्वात अगोदर तुम्ही एच आय व्ही म्हणजे काय हे समजून घ्या.
पुढील लिंक्स तुम्हाला अधिक माहित देतील.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
आपले उत्तर प्रविष्ट करा