कृपया आपला प्रश्न विचारा. जोडीदारांमध्ये असलेल्या नाते संबंधांविषयी काही प्रश्न असेल तर तसे विचारा. नाते संबंधांमध्ये विसंवादाची अनेक कारणं असू शकतात. नेमके कारण शोधून, संवाद वाढवूनच उपाय सापडेल.
लिंगाची लांबी आणि आकार या मुद्द्यांवर अनेक प्रश्नउत्तरे आपल्या वेबसाईट वर आहेत.ते कृपया वाचा. लैंगिक समाधान केवळ लिंगाच्या लांबीवर अवलंबून नसते. जोडीदाराला लैंगिक सुख मिळवून देण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. खाली काही लेखांच्या लिंक्स देत आहोत. त्या वाचा.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/