प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन 1,2 वर्ष continue करून करून अचानक बंद केल्यावर स्वप्नदोष जास्त प्रमाणात होते त्यावर उपाय सांगा

1 उत्तर

एकतर हस्तमैथुन करणं चुकीचं नाहीये , अन स्वप्नदोष हा दोष नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. हस्तमैथुन न केल्याने स्वप्नावस्था होते असं म्हणणं जरा घाईचं होईल.
राहिला प्रश्न उपायाचा तर यावर काही उपाय करायची गरज नाही, कारण हे काही आजार नाहीयेत. अन तुम्हाला हस्तमैथुन करायचे असल्यास करू शकता.अन त्यात काही गैर नाही
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/
https://letstalksexuality.com/night-fall/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 11 =