प्रश्नोत्तरेCategory: Public Questions९ जानेवारी ला पाळी आली तर ovulation किती तारखेला होइल …सर तारेख सांगा piz

1 उत्तर

त्यासाठी तुमची पाळी किती दिवसांची आहे हे माहित पाहिजे. आसेही एकच एक तारीख सांगता येत नाही. अन्डोत्सार्जनाच्या साधारणपणे १२ ते १६ दिवसांनी पाळी येते. आता तुमचे पाळी चक्र लक्षात घेऊन तुम्हीच गणित करा. खाली काही लेख देत आहोत. ते वाचा. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

https://letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 2 =