Aids asked 5 years ago

Mi eka veshya bai kade gelo, sex karatna condom nighun  yonit gela pn ling lgech baher  kadala. tya ntr mi tichya sobt sex kelach nhi.  tr aids hovu shakto ka?

1 उत्तर
Answer for Aids answered 5 years ago

पहिली गोष्ट म्हणजे त्या महिलेला hiv/ aidsचा संसर्ग झालेला आहे का नाही? असो
घडलेल्या तुमच्या परिस्थितीत तशी जास्त शक्यता वाटत नाही. पण तरीही या सगळ्या शक्यताच आहेत. अन कुणा व्यक्तिला एडस आहे की नाही हे आपण पाहुन सांगु शकत नाही.
त्यासाठी चाचणी करावीच लागते. ही चाचणी असुरक्षित शारीरिक संबंध आल्यानंतर 3 महिन्यांनी करायची असते. या मधल्या काळात जर पुन्हा असे असुरक्षित शारीरिक संबंध आले तर पुन्हा तिथुन पुढे 3 महिने थांबुन ही चाचणी करावी लागते.
एडस व त्याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा. https://letstalksexuality.com/hiv_aids/,
https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
तुम्हालाही एड्सचा संसर्ग झाला आहे की नाही, हे चाचणी केल्याशिवाय कळणार नाही. पण तुम्ही जास्त टेंशन घेऊ नका. कारण , सध्या या आजारावर ही औषधे आहेत व त्यामुळे hiv/एडस सोबत जगणा-या माणसांचे आयुर्मान वाढवता येते आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 15 =