नाही. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीच्य वीर्य योनीमार्गातून गर्भाशयात जाणं आवश्यक आहे. तेही मासिक पाळी चक्राच्या गर्भधारणेस पूरक असणाऱ्या काळात. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील ’गर्भधारणा कशी होते’ हा लेख वाचा.
https://letstalksexuality.com/conception/.
आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/