प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsbayko disayla kup sexy ahe ratrabhar sex karat vavatato pan dontin zatkya galte kay Karave

1 उत्तर

सेक्स ही एक आनंद देणारी क्रिया आहे. सेक्स रात्रभर करावा किंवा खूप वेळ करावा यांसारख्या प्रत्येकाच्या कल्पनाही वेगवेगळ्या असू शकतात. परंतु वास्तवात सगळ्याच गोष्टी शक्य होतीलच असे नाही. म्हणून त्यातील शक्यता पडताळून पाहणे आणि त्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.

तुमच्या प्रश्नातून जी समस्या दिसते त्याला शीघ्रपतन असे म्हणतात. ही बहुतांश पुरुषांना जाणवणारी समस्या आहे. या समस्येमुळे यामुळे भीती, नैराश्य आणि ताण-तणाव जाणवू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य उपाय केले तर ही समस्या दूर होऊ शकते.

शीघ्रपतन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/.

स्टार्ट-स्टॉप पध्दतीबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 19 =