प्रश्नोत्तरेhatmaithun kelyane mul n hone ashya samsya hou ahktat ka

2 उत्तर

हस्तमैथुनाविषयी आपल्या समाजात अनेक समज- गैरसमज आढळतात त्यातीलच हा एक.

हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही हाही एक गैरसमज आहे. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. हस्तमैथुनाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 14 =