How to avoid pregnancy? asked 8 years ago

maja aykoche saha mahinya pregenenet hoti amhi doct chya salya nusar

golya gheun te avoid keli .tynantar maja baykola dar don mahinayni pali yete last pali 25 dec la ali hoti

pan tya nanatar 7 jan amhi ektra alo pan cukun maja viryacha don dots padle atmade.

tar yamde pregnency che chance ahe ka . ani ti avod karnyastahi ahmla upay suchva urgent made.

1 उत्तर
Answer for How to avoid pregnancy? answered 8 years ago

महिन्यातील सर्वच दिवस गर्भधारणेसाठी पूरक नसतात. गर्भधारणेसाठी अंडोत्सर्जन ही सर्वात महत्वाची प्रक्रिया असते. मासिक पाळीच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जनाची प्रक्रिया घडते. परंतू अंडोत्सर्जन नक्की कोणत्या दिवशी होईल हे सांगणं कठीण असतं. तुमच्या प्रश्नातील माहितीनुसार मासिक पाळीचं चक्र मागील काही महिन्यापासून अनियमित आहे. त्यामुळं गर्भधारणेची शक्यतेबद्दल काही सांगणं कठिण आहे. बाजारामध्ये प्रेगनन्सी किट उपलब्ध आहेत ज्यामुळं घरच्या घरी गर्भधारणॆची शक्यता तपासता येते.

जर तुम्ही रिस्क घेऊन संभोग करणार असाल तर गर्भधारणेची शक्यता नेहमीच असते. शिवाय़ गर्भधारणेच्या चिंतेमुळं महिलांच मानसिक स्वास्थ बिघडतं. शिवाय गर्भधारणा होवून गर्भपाताची वेळ आली तर मग शरीराची देखील हानी होते. त्यामुळं नेहमी योग्य गर्भनिरोधके वापरणं फायदेशीर राहतं.

गर्भधारणा नक्की कोणत्या काळात होते याबद्दल तुम्हाला माहिती हवी. या माहितीसाठी खालील लेख आवर्जून वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन माहिती वाचा

https://letstalksexuality.com/contraception/

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 10 =