तुमच्या मित्राला देखील तुमाच्याशी लैंगिक संबंध ठेवायचे आहेत का ? सेक्स करताना म्हणजेच लैंगिक संबंध ठेवताना दोन्ही जोडीदारांची इच्छा आणि संमती असणं महत्वाचं. तुम्हा दोघांची इच्छा असेल आणि दोघेही सज्ञान (१८ वर्ष पूर्ण) असाल तर लैंगिक संबंध ठेवण्यास काहीही हरकत नाही. नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत म्हणून योग्य ते गर्भनिरोधक वापरा. गर्भनिरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/contraception/
अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरील ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन आणि प्रश्नोत्तरे वाचा.
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/