हस्तमैथुन asked 7 years ago

हस्तमैथुन रोज करतो लिंगाखाली शीर तुटते का? आणि तुटल्यास काही प्रॉब्लेम होईल का??

1 उत्तर

स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे.

हस्तमैथुनाविषयी तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे हे कळत नाहीये कृपया तुमचा प्रश्न सविस्तरपणे विचारा.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 5 =