Masturbation and nightfall asked 7 years ago

Jya divasi masterbation kelasel tya divshi nightfall hoto ka??Zala tar kai problem ahe ka??

1 उत्तर

ज्या दिवशी हस्तमैथुन केले त्या दिवशी नाईट फॉल होऊ शकतो आणि त्यात काहीही गैर नाही. काळजी करू नका यात काहीच प्रॉब्लेम होणार नाही. हस्तमैथुन आणि night fall/ स्वप्नावस्था याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. लैंगिक इच्छा होणं, हस्तमैथुन करणं आणि नाईट फॉल या तिन्हीही गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत. यात काहीही गैर नाही आणि यामुळे काही प्रॉब्लेम पण होत नाही. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/night-fall/

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. वेबसाईटवरील ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 0 =