प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmaz hi shighrapatan hot pn mi tumhi sangitlele उपाय nkki kril, pn mla ek sanga ki eka weak mdhe kiti vela muth maravi & ekaveles kiti vela maravi

1 उत्तर

हस्तमैथुन ही सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. परंतू, याचा स्वतःच्या शरीरावर, दैनंदिन आयुष्यावर काही परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.

हस्तमैथुनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

शिघ्रपतनाविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 17 =