1 उत्तर
साधारणपणे संभोग 3 ते 5 मिनिटं चालतो. त्यामुळे तुम्हाला घाबरण्यासारखं काही नाही. यापेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर त्याला वीर्यस्खलन म्हणतात. तुमच्या बाबत ही समस्या आहे असं वाटत नाही. संभोग किती वेळ चालतो यापेक्षाही संभोगातून दोन्ही जोडीदारांना आनंद मिळतोय का नाही, दोघांना सुख मिळतंय का नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.
तरी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.compremature-ejaculation/ हा लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा
sex timing 1 min ahe vadhvaycha ahe kay karu