Skip to content
आमच्याबद्दल
सहभागी व्हा
प्रश्न मनातले
अमिला विचारा
महत्त्वाचे प्रश्न
लोकं याबद्दलही विचारतात
व्हिडिओ
पॉडकास्ट
प्रोफाइल
युवा
पालक
प्रशिक्षक
पर्याय निवडायचा नाही
Search for:
Search Button
आमच्याबद्दल
सहभागी व्हा
प्रश्न मनातले
अमिला विचारा
महत्त्वाचे प्रश्न
लोकं याबद्दलही विचारतात
व्हिडिओ
पॉडकास्ट
प्रोफाइल
युवा
पालक
प्रशिक्षक
पर्याय निवडायचा नाही
Search for:
Search Button
आपली शरीरे
नातेसंबंध
लैंगिक आरोग्य
प्रजनन आणि गर्भनिरोधन
लिंगभाव व लैंगिक ओळख
लैंगिकता आणि हिंसा
लैंगिकता व मानसिक आरोग्य
अपंगत्व आणि लैंगिकता
लैंगिकता व इंटरनेट
लैंगिकता व संस्कृती
लैंगिकता व कायदा
लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
›
Tag: अनियमित मासिक पाळी
Filter:
All
Date
Open
Resolved
Closed
प्रश्न विचारा
असाव कुणीतरी…
Open
answered 6 years ago
•
Private Question
1176
views
1
answers
माझ्या गर्लफ्रेंड ला मासिक पाळी महिन्याच्या ५-७ दिवस आधी येते गेल्या ५ महिन्यापासून असेच सुरू आहे आणि अंगावर फक्त एक च दिवस जाते पाळीमध्ये साधारणता 3 दिवस अंगावरून जाणे अपेक्षित असते पण अस तिच्यासोबत होत नाही आणि हे एक दिवस अंगावर तिला ती वयात आल्यानंतर 1 वर्षांनी सुरू झाले पहिल्या वर्षी बरोबर 3 दिवस आंगावर जायचं म्हणे आज तीच वय 22 आहे आणि तुच्या अंगावर केस खूप आहेत हे सगळं हार्मोन्स changes मूळे होत असेल का ? आणि याचा तिच्या लैंगिक जीवनावर काही pregency वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात? आणि हो ती अजून व्हर्जिन आहे आम्ही या गोष्टी लग्ना नंतरच करायच्या अस ठरवलंय तर माझ्या या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती द्या प्लीज.
Answered
answered 6 years ago
•
Private Question
5197
views
2
answers
मला अनियमित पाळी येते म्हणजे महिना पूर्ण होण्याआधीच ५-७ दिवस आधी पाळी येते आणि अंगावर १ दिवस जाते दुसऱ्या दिवशी थोडं जाते आणि तिसऱ्या दिवशी काहीच नसते , अंग खूप दुखते अस का होत असेल आणि माझी ही समस्या 5५-६ महिन्यापासून आहे तर अंगावर थोडं जाण्याची समस्या मी वयात आले तेंव्हापासूनची आहे .
Answered
answered 6 years ago
985
views
2
answers
जर मुलींची मासिक पाळी नीयमात वाही आली तर ती पाळी येण्यासाठी काही उपाय असल्यास क्रुपया सांगा…
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
1405
views
2
answers
मला दर महिन्याला मासिक पाळी येत नाही आणि मी सेक्स केले आहे तर मी गरोदर राहू शकते का
Answered
answered 6 years ago
1125
views
1
answers
Masik pali yeun 1 mahina aani 15 dicvs zale
Answered
answered 6 years ago
619
views
1
answers
माझ्या girlfriend ची पाळी 3 महीने झाले तै अजून आलेली नाही उपाय सांगा
Answered
answered 6 years ago
•
Private Question
908
views
2
answers
पाळी तीन महीना आली नाही
Answered
answered 6 years ago
850
views
2
answers
Masik pali
Answered
answered 6 years ago
•
Public Questions
817
views
1
answers