लोक याबद्दल देखील विचारतात

प्रश्नोत्तरेTag: अनियमित मासिक पाळी
असाव कुणीतरी…
Open answered 6 years ago • 
1174 views1 answers
माझ्या गर्लफ्रेंड ला मासिक पाळी महिन्याच्या ५-७ दिवस आधी येते गेल्या ५ महिन्यापासून असेच सुरू आहे आणि अंगावर फक्त एक च दिवस जाते पाळीमध्ये साधारणता 3 दिवस अंगावरून जाणे अपेक्षित असते पण अस तिच्यासोबत होत नाही आणि हे एक दिवस अंगावर तिला ती वयात आल्यानंतर 1 वर्षांनी सुरू झाले पहिल्या वर्षी बरोबर 3 दिवस आंगावर जायचं म्हणे आज तीच वय 22 आहे आणि तुच्या अंगावर केस खूप आहेत हे सगळं हार्मोन्स changes मूळे होत असेल का ? आणि याचा तिच्या लैंगिक जीवनावर काही pregency वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात? आणि हो ती अजून व्हर्जिन आहे आम्ही या गोष्टी लग्ना नंतरच करायच्या अस ठरवलंय तर माझ्या या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती द्या प्लीज.
Answered answered 6 years ago • 
5197 views2 answers
Masik pali yeun 1 mahina aani 15 dicvs zale
Answered answered 6 years ago
619 views1 answers
पाळी तीन महीना आली नाही
Answered answered 6 years ago
849 views2 answers
Masik pali
Answered answered 6 years ago • 
815 views1 answers