Sex asked 6 years ago

Sex : Girlfriend ne adhi sex kela asel tar lagna zalya natar te honarya navaryala kalu shakate ka?….. ki mazya bayko ne adhi konashi tari sex kelay.

1 उत्तर
Answer for Sex answered 6 years ago

खरंतर लग्नाआधी संबंध ठेवला आहे आहे किंवा नाही हे ती व्यक्तीच सांगू शकते, मग ती मुलगी असो वा मुलगा !

राहिला प्रश्न लग्नाआधीच्या संबंधाचा तर तुम्हाला हे का जाणून घ्यावसं वाटलं? कारण आपल्या नात्याचा आणि या व्हर्जिनीटीचा परस्पर संबंध लावणेच चुकीचे आहे. नात्यामध्ये संवाद, सन्मान, संमती, काळजी घेणे, एकमेकांचा आदर आणि परस्परपूरकता असेल तर लग्नाआधी संबंध ठेवला आहे काय किंवा नाही काय याने काही फरक पडत नाही.

अशाच काही गैरसमजुती आपल्या समाजात दिसतात त्यासंबंधीची लिंक सोबत देत आहोत, नक्की वाचा. https://letstalksexuality.com/some-misconceptions-about-sex/

या चुकीच्या समजुतीतुन होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काही लोक उभे राहिलेत, त्यांची कहाणी नक्की वाचा, सोबतची लिंक नक्की पहा. https://letstalksexuality.com/virgnity-test-campaign/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 0 =