Sex asked 3 years ago

Maza age 23 ahe. Sex intercourse mhanje kay? Birth pills ka ghetat? Pregnancy talanysathi kay upay ahe?

Mulina Sex karayala icha vate Ka? Lesbain la mul kase hotat?

1 उत्तर
Answer for Sex answered 3 years ago

लैंगिक संबंधांचे अनेक प्रकार आहेत. अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/ या लिंकला भेट द्या.

गर्भधारणा नको असल्यास बर्थ पिल्स घेतात. गर्भधारणा टाळण्यासाठी अजूनही वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहाल. https://letstalksexuality.com/contraception/

ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक भावना असतात त्याचप्रमाणे व तशाच भावना महिलांनाही असतात.

लेस्बियन असणे हा त्या महिलेचा लैंगिक कल आहे. मूल जन्माला येण्यासाठी स्त्रीबीज व पुरुष बीजाची आवश्यकता असते. बाकी निसर्गाने इतर महिलांना ज्याप्रकारे शरीर व अवयव दिले आहेत ते लेस्बियन महिलांनाही सारखेच असतात त्यामुळे जर ठरवले तर त्या मूल जन्माला घालू शकतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 9 =