1 उत्तर
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे लक्षात येते आहे. अशी मैत्रिण तुम्हालाच शोधावी लागेल. सध्याच्या इंटरनेटच्या जगात आता हे अजुन सोपं झालं आहे. वेगवेगळी समाजमाध्यमे आहेत, डेटिंग ऍप आहेत. जिथे तुम्हाला सापडेलही कुणीतरी, पण त्यासोबत तुम्हाला काही बाबींची काळजी घ्यावे लागेल. त्यासाठी सोबत काही लिंक देत आहोत नक्की वाचाल.
https://letstalksexuality.com/dating-sites/
https://letstalksexuality.com/a-real-relationship/
आपले उत्तर प्रविष्ट करा