sperm quality asked 7 years ago

Khup divsani mi masturbation kel but sperm khup ghatta zalel disl aani orgasm chya veles baher lavkar yet navat ..ha problem ahe ka plz explain kara

1 उत्तर
Answer for sperm quality answered 7 years ago

फक्त एका वेळेच्या अनुभवावरून अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. एखाद्या वेळेस वीर्य उशिरा बाहेर येऊ शकतं. नेहमीच होत असेल तर ती समस्या असू शकते. आपल्या वेबसाईटवर उशिरा होणारे वीर्यपतन याविषयीचे काही प्रश्न चर्चिले आहेत ते वाचा.

आपल्या शरीराविषयी जागरुकता असणं आवश्यक आहे. लिंगातून एक चिकट पांढरा पदार्थ बाहेर पडतो त्याला त्याला वीर्य (सीमन) असे म्हणतात. शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू (स्पर्म्स) आणि इतर घटक पदार्थ असतात. पुरुषाच्या शरीराविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/male-body/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 1 =