प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsरोज हस्तमैथुन केल्याने शरीर बारीक होते‌ का? हस्तमैथुनाने स्मरणशक्ती कमी होते का?

1 उत्तर

हस्तमैथुन केल्याने ना शरीर बारिक होते ना स्मरणशक्ती जाते, हे सर्व चुकीचे समज आहेत.

हस्तमैथुन व त्याबाबत आपल्या वेबसाईट वर खूप वेळा चर्चा झालेली आहे. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 10 =