आपल्यापैकी बहुतेकांना लैंगिक इ्च्छा होतात. काहींना जास्त, तर काहींना कमी. काहींना बिलकुल नाही. पण ठराविक वयात लैंगिक इच्छा निर्माण होतात, त्यातून लैंगिक आकर्षण निर्माण होतं आणि त्यातूनच पुढे लैंगिक संबंधही येऊ शकतात. लैंगिक संबंधांचंही शास्त्र आहे. प्रणय, समागम, पूर्तीची भावना हे सगळं लैंगिक संबंधांचा महत्त्वाचा भाग आहेत. त्याचविषयी आज बिंदूमाधव गौरी आणि निहार गप्पा मारणारेत. ऐकताय ना…
No Responses