सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ३ : प्रेमासाठी वाट्टेल ते !

2,648

आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रेम, सेक्स अशा विषयांबद्दल किती तरी प्रश्न असतात. प्रेमात पडलं तर चालतं ना? कोणत्या वयात प्रेमात पडावं? एखाद्याबद्दल प्रेम वाटतंय हे कसं कळतं? मला एक मुलगा खूप आवडतो पण त्याला मी नाही आवडत. मला कुणीच आवडत नाही. काही प्रॉब्लेम नाहीये ना? मला नात्यांची झंझट नकोय. मला फक्त सेक्समध्ये इंटरेस्ट आहे. असे कितीतरी प्रश्न. या पॉडकास्टमधील प्रेमाविषयीच्या गप्पा नक्की ऐका… तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला नक्की कळवा… ऐकत रहा, ‘सेक्स अणि बरंच काही…’

3 Comments
 1. gopi says

  हा एपिसोड खूप छान होता ।

  1. I सोच says

   धन्यवाद

  2. I सोच says

   Thank you

Comments are closed.