छेडछाड करणे हे सहसा गमतीचे आणि निरुपद्रवी वाटत असेल. परंतु चिडवणे किंवा शारिरीक छेडछाड करणे बरोबर नाही आणि तुम्हाला ती व्यक्ती आवडते हे सांगण्याची ती योग्य पद्धतही नाही. छेड काढण्याचे कारण कोणतेही असले तरी, जर हे वारंवार केले जात असेल तर त्याचे रूपांतर दादागिरी (bullying) किंवा छळवणुकीमध्ये (harassment) होऊ शकते. कोणत्याही व्यक्तिला त्यांच्या परवानगीशिवाय स्पर्श करणे, त्यांना चिडवणे आणि धमकावणे हे योग्य नाही.
#stopbullying, #bullying, #mentalhealth, #harassment, #consent, #abuse, #PrayasAmazeMarathi
No Responses