लैंगिकता आणि हिंसा

हिंसेचे अनेक प्रकार आहेत. ती शारीरिक किंवा दृश्य स्वरूपाची असेल असे नाही. लैंगिकतेशी जोडून असलेल्या हिंसेचा विचार करताना लैंगिक छळ, लिंगभावाधारीत हिंसा, कामाच्या जागी घडणारी लैंगिक हिंसा, माध्यमे तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी लैंगिक हिंसा, बालकांसमवेत घडणारी लैंगिक हिंसा या सगळ्याबद्दल बोलणे व पितृसत्तेची बंधने तोडून याविरुद्ध कृतिशील असणे गरजेचे आहे.

संसाधने

[caf_filter id=’25491′]