एचआयव्ही हा विषाणू आहे जो शरीरात एड्सच्या वाढीसाठी कारणीभूत असतो. #AIDS ही अशी स्थिती आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती किंवा संरक्षण यंत्रणा इतकी कमकुवत होते की ती इतर रोगांशी लढू शकत नाही. एखाद्याला एचआयव्ही आहे की नाही हे नुसते बघून सांगता येत नाही. एखाद्याला एचआयव्ही आहे की नाही हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एचआयव्ही चाचणी /टेस्ट करुन घेणे. लैंगिक संबंधातून एचआयव्ही न होण्यासाठीचा सुरक्षित मार्ग म्हणजे निरोधशिवाय मुखमैथुन, गुदमैथुन किंवा योनीमैथुन न करणे. एचआयव्ही होण्याचा धोका कसा कमी करावा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा.
#PrayasAmazeMarathi
HIV बाबत अधिक जाणुन घेण्यासाठी:
No Responses