प्रत्येक वेळी योनिद्वारे लिंगप्रवेशी संबंधांदरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधनाचे इतर कोणतेही साधन वापरणे हे नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी तसेच एचआयव्ही व इतर लिंगसांसर्गिक आजारांचा (STDs) धोका कमी करण्यासाठीचे सर्वोत्तम मार्ग आहेत. जर योनिद्वारे लिंगप्रवेशी संबंधांदरम्यान गर्भनिरोधक वापरले नाही किंवा गर्भनिरोधनाची पद्धत अयशस्वी झाली, तर गर्भधारणा होऊ शकते. असे झाल्यास काय करावे? अशा वेळी तातडीचे गर्भनिरोधक म्हणजेच Emergency #contraceptive (EC) pills चा वापर करता येतो. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा! #themorningafterpill #contraception
#PrayasAmazeMarathi
इमर्जन्सी गर्भनिरोधकाबाबत अधिक माहितीसाठी :
No Responses