हस्तमैथुन – अगदीच नॉर्मल…

जर तुम्ही 9 ते 14 वयोगटातील असाल, तर तुम्ही कदाचित तुमचं वाढतं वय अनुभवण्यास सुरुवात केली असेल. तसेच तुमचे शरीर जेव्हा लहान मुलापासून तरूण व्यक्तीमध्ये बदलते तेव्हा होणारे शारीरिक आणि भावनिक बदलसुद्धा तुम्हाला जाणवत असतील. पण असे व्हायलाच पाहिजे असे नाही. काही जणांना हे बदल जाणवतात तर काही जणांना ते जाणवतही नाहीत. कोणत्याही परिस्थितीत, काळजी करू नका. आपल्या शरीराबद्दल आणि त्यात होत असलेल्या बदलांबद्दल उत्सुक असणे स्वाभाविक आहे. जर तुम्हाला हस्तमैथुनाबद्दल (#masturbation) काही प्रश्न असतील, तर हा video नक्की पहा.

#PrayasAmazeMarathi

हस्तमैथुनाबाबत अधिक माहितीसाठी : 

हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap