एड्स हा रोग एच.आय.व्ही. या विषाणूच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीचा प्रसार काही लैंगिक क्रियांद्वारे होत असल्यामुळे त्याला लिंगसांसर्गिक आजार असंही म्हणतात. एचआयव्ही पुर्णपणे बरा करतील अशी औषधे उपलब्ध नसली तरी, इतर दीर्घकालीन आजारांच्या (मधुमेह, इ.) औषधांप्रमाणे एच.आय.व्ही. विरोधी अशी औषधे आहेत जी एच.आय.व्ही. ला नियंत्रणात ठेवतात व दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतात. एखाद्याला #HIV आहे किंवा नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि ते फक्त एखाद्याकडे पाहून सांगता येत नाही. HIV सह जगण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा!
#PrayasAmazeMarathi
HIV बाबत अधिक जाणुन घेण्यासाठी:
No Responses