प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या girlfriend ची पाळी दोन महिन्यातून येते आणि मागच्या महिन्यात आम्ही सेक्स केला होता तेव्हा तो दिवस तिच्या पाळीच्या नंतर 5 वा होता…म्हणजे तिची पाळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी आम्ही सेक्स केला होता तर ती pregnant होऊ शकते?

2 उत्तर

मासिक पाळीचक्राच्या नेमक्या कोणत्या काळात गर्भधारणा होते हे अनेकदा आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहे.

तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 5 =