प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमुले न होणयासाठी पालि पासुन कडोम किती दिवस वापरावे

1 उत्तर

त्यासाठी तुम्हाला मासिक पाळी आणि गर्भधारणा या बद्दल अधिक माहिती करून घ्यावी लागेल. सोबतच गर्भनिरोधन या विषयीही माहिती मिळवलीत तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळेल. खाली काही लिंक्स देत आहोत. त्यावरील लेख तुमच्या प्रश्नाचे निरसन नक्की करतील.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/contraception/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 7 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी