तुम्ही आपली वेबसाईट नीट वाचली तर आपल्याला याचे उत्तर मिळाले असते. असो…
मासिक पाळीच्या काळात जर निरोधशिवाय लैंगिक संबंध आले तर गर्भधारणा होण्याची शक्यता फार नगण्य असते. पण गर्भधारणा होणारच नाही असे सांगणे जरा धाडसाचेच होईल. तेव्हा जर नको असणारी गर्भधारणा टाळायची असेल तर गर्भनिरोधकांचा वापर करणे महत्वाचे आहे, निरोध हा त्यातला आणखी सोपा अन सुरक्षित मार्ग आहे.
गर्भनिरोधकांबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/contraception/
मासिक पाळी बाबत व गर्भधारणेबाबत अधिक जाणुन घेण्यासाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/