लैंगिक कल ह्या गोष्टीबद्दल प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. आपल्याला नक्की कुणाविषयी लैंगिक आकर्षण वाटतं, असा प्रश्न पडणंही साहजिक आणि अगदी ओकेच आहे. काहीजणांना ते लहान वयात लक्षात येतं, जाणवतं पण काहीजणांना खूप उशिरापर्यंत न समजणंही तेवढंच शक्य आहे. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा!
No Responses