‘बहुतेक’ चा अर्थ ‘हो’ नसतो

संमती म्हणजे दोन लोक एका विशिष्ट वर्तनात (लैंगिक किंवा इतर कोणतेही) सक्रियपणे सहभागी होण्यास इच्छुक आहेत आणि “होय! ते माझ्यासाठी ठीक आहे” असे बोलून त्यांची संमती व्यक्त करतात. परंतु एखाद्याने एका प्रकारच्या वर्तनात गुंतण्यास संमती दिली म्हणून, याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी दुसर्‍या प्रकारच्या वर्तानासाठी देखील सहमती दिली आहे. कोणत्याही टप्प्यावर काय करायचे आहे किंवा काय करायचे नाही याबद्दल तुमचे मत बदलण्याचा तुम्हाला अधिकार आहे! #consent #teenager

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap