इंटरनेट आणि स्वत:ची सुरक्षितता

इंटरनेट ही विविध गोष्टी शोधण्यासाठीची एक भारी जागा आहे मात्र ऑनलाइन असताना तेथे सुरक्षित कसे रहायचे हे समजून ते अवलंबणे गरजेचे आहे. जसे की, वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणे, तुम्हाला ऑनलाइन असताना त्रासदायक वाटणाऱ्या व्यक्तीची तक्रार करणे आणि खाजगीपणा जपणार्‍या सेटिंग्जशी माहिती करुन घेणे. अधिक माहितीसाठी, सोबतचा व्हिडिओ पहा!

 #technology #relationship , #PrayasAmazeMarathi

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap