संवादाचे तीन प्रकारचे असतात – सहनशील, आक्रमक आणि सुस्पष्ट. आक्रमक असण्याने तुम्हाला जे हवे आहे ते मिळू शकते, पण शक्यता आहे इतरांना तुम्ही आवडणार नाहीत. जर तुम्ही सहनशील असाल, तर आपण लोकांना आवडावे यासाठी त्यांना हवे म्हणुन तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी हो म्हणाल, पण त्यामुळे तुम्हाला दु:ख होईल आणि शेवटी आपला गैरफायदा घेतला गेलाय असेच वाटू शकते. सुस्पष्ट असणे हे दोघांमध्ये चांगले संतुलन आहे. तुम्ही लोकांशी आत्मविश्वासाने कसे बोलू शकता हे समजुन घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पहा ज्यामुळे एकमेकांमध्ये आदर निर्माण होईल आणि स्पष्ट संवाद साधता येईल.
No Responses