लोकांचे नेहमी एकमेकांशी जुळेल किंवा ते एकमेकांशी सहमत असतीलच असे होत नाही. ते काही गोष्टींवर एकमेकांशी असहमत असू शकतात किंवा त्यांचे विचार, कल्पना किंवा प्राधान्यक्रम वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊ शकतात. कधीकधी लोकांना एकमेकांचा दृष्टिकोन समजत नाही. एखाद्या व्यक्तीचे त्याच्या मित्र-मैत्रिणींशी, कुटुंबातील सदस्याशी, त्याच्या आयुष्यातील दुसर्या प्रौढ व्यक्तिशी किंवा अगदी रोमँटिक जोडीदाराशीही भांडण होऊ शकते. भांडणे होत असतात, परंतु बर्याचदा ती योग्य मार्गाने सोडवता येऊ शकतात.
#conflict, #conflictresolution, #peace, #communication, #relationships, #PrayasAmazeMarathi #conflictmanagement
No Responses