एक सूचना: कृपया लक्षात घ्या की खालील व्हिडिओमधील बाबी काही दर्शकांना त्रासदायक वाटू शकतात. हा व्हिडिओ जिव्हाळ्याच्या नात्यातील हिंसेविषयी आहे. (जिव्हाळ्याचे नाते म्हणजे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, रोमँटिक पार्टनर, प्रेमिक किंवा पती-पत्नी यांच्यातील नाते.) जोडीदाराकडून घडणारी हिंसा, ज्याला तुम्ही “teen dating violence” किंवा “घरगुती हिंसा” असे म्हणताना ऐकले असेल. त्याचे उदाहरण म्हणजे जिव्हाळ्याच्या नातेसंबंधातली एखादी व्यक्ती जेव्हा दुसर्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवते किंवा इतर शारीरिक, भावनिक हिंसा करते.
#teendatingviolence, #domesticviolence, #PrayasAmazeMarathi,#intimatepartnerviolence,
No Responses