#लैंगिक छळ हा दुसऱ्याला त्रास देण्याच्या किंवा त्यावर वर्चस्व ठेवण्याच्या हेतूनं केलेल्या दमनाचा एक प्रकार आहे. तुमच्यासोबत असे घडले असल्यास, तुमच्या विश्वासातील एखाद्याला सांगा- जसे पालक, कुटुंबातील सदस्य, शिक्षक, मित्राचे आई बाबा किंवा शेजार्यांनाही. तुम्ही सांगितलेल्या पहिल्या व्यक्तीने जर काहीच केले नाही तर तुमचा विश्वास असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगा. तुम्हाला मदत मिळेपर्यंत तुमचा विश्वास असलेल्या मोठ्या व्यक्तींना सांगत रहा.
#SexualHarassment #stopbullying, #bullying, #harassment, #consent, #abuse,
No Responses