Ling asked 4 years ago

Lingache infection kiti prakarche ani kase hotat ..upay Kai?

1 उत्तर
Answer for Ling answered 4 years ago

लिंगाला होणारे संसर्ग (infection) हे लैंगिक संबंधातून वा अस्वच्छतेमुळे पसरतात अन हे संसर्ग वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुमुळे पसरतात. यांना लिंगासांसर्गिक आजार असेही म्हणतात. याआधी आपल्या वेबसाईटवर याबाबत बरेच लेख दिले गेले आहेत. सोबत लिंक दिल्या आहेत. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.

https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

https://letstalksexuality.com/chancroid/

https://letstalksexuality.com/syphilis/

https://letstalksexuality.com/genital-herpes/

https://letstalksexuality.com/gonorrhea/

https://letstalksexuality.com/genital-warts/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 12 =