वयात येताना स्वत:ला समजून घेताना…

तुम्ही 10 ते 14 वयोगटातील असाल, तर कदाचित तुम्ही वयात येत आहात आणि तुमच्यातील शारीरिक व भावनिक बदल अनुभवत असाल. या काळात आपण खरोखर कोण आहोत, इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची आपण प्रथमच काळजी करू लागतो. आपल्यामधील वेगवेगळ्या पैलूंना संधी देऊन आपल्याला काय आवडते व काय आवडत नाही हे शोधणे साहजिक आहे. आपली वेगळी ओळख बनवताना गोंधळ होऊ शकतो, पण ती शोधण्यासाठी वेळ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रवासाचा आनंद घ्यायला विसरू नका!

#puberty #pubertychallenge #love #hormones #growingup #loveyourself #PrayasAmazeMarathi

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap