प्रजनन आणि गर्भनिरोधन

पुढची पिढी निर्माण करण्याच्या किंवा न करण्याच्या आपल्या निर्णयाबरोबर आरोग्यासंबंधी इतरही अनेक मुद्दे येतात. गरोदरपण म्हणजे काय, ते कसे घडते, आपली शारीरिक रचना, मूल नको असेल तर काय करायचे, गर्भनिरोधकांचे फायदे, तोटे, गर्भपात, पालकत्वाची तयारी आणि अनेक. हे सगळे योग्य निर्णयप्रक्रियेत मदत करतात. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती मिळण्याचा व दबावाशिवाय निर्णय घेऊ शकण्याचा आपल्याला हक्क आहे.

संसाधने

    विषय

    साहित्य प्रकार