लिंगाच्या आकाराने काही फरक पडतो का?

टीव्ही, चित्रपट आणि मासिकांमध्ये मोठे लिंग असणे किती भारी असते हे सतत बिंबवले जाते. जसे मोठे डोळे असल्‍याने व्‍यक्‍तीला अधिक चांगले दिसू शकत नाही, तसेच मोठे लिंग असल्‍याने व्‍यक्‍ती अधिक आकर्षक किंवा चांगला लैंगिक जोडीदार बनत नाही. पुरुषाच्या लिंगाचा आकार त्याच्या मागच्या पिढ्यांकडून मिळालेल्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित असतो. आपल्या शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच, पुरुषांचे लिंगाचेही विविध आकार असतात. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा! #sizematters #PrayasAmazeMarathi

लिंगाच्या आकाराबाबत पडणार्या प्रश्नांबाबत अधिक महितीसाठी:

आकार नाही तर आनंद महत्वाचा !

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap