प्रेप आणि पेप : एच.आय.व्ही. पासून प्रतिबंध

एचआयव्ही समूळ नष्ट करु शकेल असं कोणतही औषध सध्या उपलब्ध नाही. मात्र एचआयव्ही असलेल्या लोकांना निरोगी जीवन जगण्यास मदत करणारी व एचआयव्हीला नियंत्रणात ठेवणारी औषधे आहेत. तसंच एचआयव्ही होण्याचा धोका अधिक असणार्‍यांसाठी #PrEP नावाचं औषध आहे जे एचआयव्ही रोखण्यात मदत करू शकतं.

#PrayasAmazeMarathi

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap