सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ११ : नकोनकोशी-हवीहवीशी गर्भधारणा

गर्भधारणा, गरोदरपण याबद्दल बोलतानाच नको असलेल्या गरोदरपणाविषयी बोलणंही तेवढंच गरजेचं असतं. मूल नको असेल तर गर्भपात करण्याचा अधिकार बाईला आहे, मात्र तो सुरक्षित असला पाहिजे. सेक्स आणि बरेच काहीच्या या एपिसोडमध्ये गौरी आणि निहार आय पिल, गर्भपाताबद्दल डॉ. उज्ज्वल नेनेंशी बोलतायत. गर्भपाताप्रमाणेच मूल न होण्याच्या समस्येविषयी, त्यामुळे किती मोठ्या मानसिक ताणतणावाला तोंड द्यावं लागतं याबद्दलही जाणून घ्या. तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नक्की कळवा.

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap